Don"t Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel
---------------------------
*आमचे नवीन व्हिडीओ पाहा -
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. जोपर्यंत हाडाचा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ज्यांना आम्ही मोठं केलं, महापौर, उपमहापौर केलं, ते आज सोडून चालले आहेत, असंही अजितदादा म्हणाले.
अजित पवार एकदाच घसरला होता, आता परत घसरणार नाही. एकदाच घसरलो होतो, आता कानाला खडा लावला असल्याची कबुली अजितदादांनी दिली आहे. हल्ली मी प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. पिंपरीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी अजित पवार बोलत होते.
source
Home » Uncategories » Ajit Pawar Latest Speech VIRAL | अजित पवार कुणाच्या बापाला घाबरत नाही - पहा अजित पवारांचा तो व्हिडीओ
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 Response to "Ajit Pawar Latest Speech VIRAL | अजित पवार कुणाच्या बापाला घाबरत नाही - पहा अजित पवारांचा तो व्हिडीओ"
Post a Comment